आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश मा. भूषण गवई साहेब यांच्यावर बूट फेकून अवमान केल्याच्या निषेर्धात..

मुख्य संपादक श्री. तुळशीराम जांभुळकर

चंद्रपूर – ( इंडिया 24 न्युज ) : शहर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या शहर जिल्हाध्यक्ष बेबीताई उईके यांच्या मार्गदर्शनात चंद्रपूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे रोशन किशोर यांना अटक करून कायदेशीर कार्यवाही करा अश्या घोषणा देत यांच्या फोटोला जोडे मारून निषेध करण्यात आला या आंदोलनात उपस्थितीत आदिवासी सेलचे जिल्हाध्यक्ष जनार्धन गेडाम अल्पसंख्यांक शहर जिल्हाध्यक्ष बब्बूभाई ईसा विध्यार्थी शहर जिल्हाध्यक्ष परब गिरडकर शहर उपाध्यक्ष अजय पुनवटकर शहर सरचिटणीस राहुल येसाबरे. उपाध्यक्ष अरविंद परचाके सरचिटणीस आनंद तिरनकर चौधरी चिवंडे शहरातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.