ताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️गौरीपुर ग्रामपंचायतच्या कामांची मुख्यमंत्री कार्यालयाकडून दखल..

▪️मुख्यमंत्री ग्राम पंचायतसमृद्ध कार्यक्रमाची केली पाहणी..

 

*🔸उज्वल देवनाथ*
*🔸 गडचिरोली
*🔸 मो नं. 7499963831*

गडचिरोली – ( इंडिया 24 न्युज ) : मुख्यमंत्री समृद्धि पंचायतराज अभियान अंतर्गत चमोर्शी तालुक्यातील ग्राम पंचायतर गौरीपुर येथील विविध विकास कामांची मुख्यमंत्री कार्यालयाकडून दखल घेण्यात आली आहे
यानि मिथ्या पंचायत समिति चामोर्शी येथील गट विकास अधिकारी प्रकाश पोळ यांच्या नेतृत्वात ग्रामपंचायतीतील उपक्रमाचे संपूर्ण चित्रकरण करण्यात आले यावेळी सहाय्यक गटविकास अधिकारी माधुरी मेरे विस्तार अधिकारी पुरुषोत्तम निदेकर अभियान चित्रीकरण कुणाल भोई सरपंच दयाल बाला उप सरपंच महानंद हालदार ग्राम पंचायत अधिकारी मंगेश कुमार वाळके ग्राम पंचायत सदस्य आशिम मुखर्जी तरुण गाईन नीतू बिश्र्वास प्रा मिनती शिल उपस्थित होते
गाव स्वच्छता व विकास कामांची पाहणी करण्यात येऊन चित्रीकरण करण्यात आले अभीयान कार्यक्रमाला आरसेटीचे हेमंत मेश्राम प्रदीप धाकडे कृषी सहाय्यक भाग्यश्री धोटे मयुरी डमदारे संगणक परिचालक संतोष बुरांडे शिपाई अशोक विश्वास आशिम अधिकारी आशा वर्कर रीना बैरागी रोजगार सेवक दिलीप विश्वास प्रीतीलता हृदय बाला आदी उपस्थित होते
यावेळी जिल्हा परिषद शाळा व अंगणवाडी केंद्राचे चित्रीकरण करण्यात आले तसेच शाळेतील परसबाग रंगरंगोटी सि सी टी व्ही डीजीटल क्लासरूम वाचालय अंगणवाडीतील बोलक्या भिंती यासह विविध उपक्रमाचे चित्रीकरण करण्यात आले
स्मशानभूमी सोदर्यकरण वृक्षलागवड श्रमदानाची घेतल घेण्यात आली ग्राम पंचायत अंतर्गत अभियान कालावधीत स्मशानभूमी सोदर्याकरण प्रकाश पाणी बैठक व्यवस्था करण्यात आली स्मशानभूमी पोच मार्ग नसल्याने ग्रामस्थांनी श्रमदानतुन पोच मार्ग बांधून घेतला जलसंधारण करिता वनराई बंधारे बांधकाम करण्यात आले
अभियान संदर्भाने माहिती सरपंच हृदय बाला व ग्राम पंचायत अधिकारी मंगेश कुमार वाळके यांनी दिली.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.