ताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️22 फेब्रुवारी रोजी वरोरा येथे विधी सेवा महाशिबीर व शासकीय योजनांचा महामेळावा..

 

*🔸सौ. शिल्पा बंनपुरकर*
*🔸संपादक*
*🔸मो नं. 7030292628*

चंद्रपूर – ( इंडिया 24 न्युज ) : दि.20 : वरोरा येथे स्व. दादासाहेब देवतळे शेतकरी भवन, सद्भावना चौक अभ्यंकर वार्ड येथे 22 फेब्रुवारी, 2026 रोजी विधी सेवा महाशिबीर व शासकीय योजनांचा महामेळावा आयोजीत करण्यात येत आहे .त्यामध्ये विविध शासकीय योजनांचे स्टॅाल लागणार असून त्या योजनांचा प्रत्यक्ष लाभ देण्यात येणार आहे.

तरी जास्तीत जास्त नागरीकांनी सदर महाशिबीरात उपस्थित राहून शासकीय योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव यांनी केले आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.