आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️होमगार्ड पथक कार्यालयात सेवानिवृत्त सत्कार कार्यक्रम संपन्न..

 

राज जांभुळकर : मुख्य कार्यकारी संपादक

चंद्रपूर – ( इंडिया 24 न्यूज ) : आज दिनांक 24 ऑगस्ट 2025 रोजी चंद्रपूर पथकातील महिला सैनिक “कौसर पठाण” स. क्र. 195 तसेच “श्री रमेश डांगे” स. क्र. 51 यांचे संघटनेतील 58 वर्ष पूर्ण झाले असून त्यानिमित्ताने त्यांचा सेवानिवृत्त सत्कार कार्यक्रम होमगार्ड पथक कार्यालय येथे घेण्यात आला याप्रसंगी सत्कारमूर्ती कौसर पठाण, श्री रमेश डांगे, समादेशक अधिकारी होमगार्ड पथक चंद्रपूर श्री संजीव कातकर, वरिष्ठ पलटणनायक श्री रमेश गुंडेटी, अंशकालीन लिपिक कमलेश खोलापुरे, सार्जंट महेश कुलसंगे गौतम फुलझेले , विनोद गुणशेट्टीवार चंद्रशेखर भडके, महिला अधिकारी सौं. दुर्गे, विशाखा रामटेके, संगीता गुरनुले व तसेच साप्ताहिक कवायतीला उपस्थित पथकातील पुरुष व महिला होमगार्ड सैनिक उपस्थित होते.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.