ताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️लाखो रुपयाचा निधी खर्च करून नागरिकांना पाण्यासाठी भटकंती..

 

*🔸उज्वल देवनाथ*
*🔸 गडचिरोली जिल्हा ब्युरो चीफ*
*🔸 मो नं. 7499963831*

सिरोंचा – ( इंडिया 24 न्युज ) : तालुक्यातील ग्रामपंचायत मादारम येथे 2022-2023 मध्ये जल जीवन मिशन अंतर्गत लाखो रुपयांची पाणीपुरवठा योजना उभारण्यात आली. मात्र आज ही योजना बंद पडल्याने नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. गावातील पाणी टाकी फक्त शोभेची वस्तू बनली असून संबंधित विभागाच्या निष्काळजीपणाविरोधात ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त होत आहे. भाकपा सिरोंचा तालुका सचिव रवि बारसागंडी यांनी तात्काळ पाणीपुरवठा सुरू करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.