आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र
▪️”KVR कंपनीमध्ये खंडणी मागणा-या आरोपीतांना दुर्गापुर पोलीसांकडुन अटक..

*🔸सौ. शिल्पा बंनपुरकर*
*🔸संपादक*
*🔸मो नं.7030292628*
चंद्रपूर – ( इंडिया 24 न्युज ) : दुर्गापुर आज दिनांक 07/10/2026 रोजी पोलीस स्टेशन दुर्गापुर येथे माहीती मिळाली की, तिन आरोपी हे वरवट येथील KVR कंपनीमध्ये येवुन कंपनीतील मँनेजर साईप्रकाश गाजुला यांना “ यहा कंपनी चलानी है तो महीने के 50,000/-रु. देणे पडेंगे, पैसे नही दिये तुझे मार डालूंगा ” असे बोलुन मँनेजर यास मारहाण व खंडणी मागीतल्याचे तक्रारीवरुन आरोपी क्र.01) अजय कुचनकर 02) सुमित रामटेके 03) पवन जाधव याचे विरुद्ध कलम 308(4),308(5),115(2),333,3 (5) भारतीय न्याय संहीता अन्वये गुन्हयाची नोंद घेवुन नमुद तिन्ही आरोपीतांना अटक करण्यात आली.



