ताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

*चामोर्शी येथील हनुमान मंदिरात तुळस लागवड व स्वच्छता..

 

*🔸श्री. उज्वल कमल देवनाथ*
*🔸 गडचिरोली जिल्हा ब्युरो चीफ*
*🔸 मो नं. 7499963831*

चामोर्शी – ( इंडिया 24 न्युज ) : : शिवसेना वैद्यकीय मदत कक्षा तर्फे चामोर्शी येथील तहसील कार्यालय जवळील जागृत चमत्कारिक महाशक्तिमान हनुमान मंदिर येथे तुळस लागवड व स्वच्छता करण्यात आली. यावेळी मुक्तिपथ तालुका उपसंघटक विनोद पांडे, पत्रकार चंदू कुनघाडकर, रामभक्त कनेल तुकाराम चलाख व शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे चामोर्शी तालुका प्रमुख यशवंत कत्रोजवर, तालुका उपप्रमुख, चंद्रभूषण वालदे, चामोर्शी तालुका गट प्रमुख सुरज नैताम , गडचिरोली चामोर्शी विधानसभा शाखा सचिव संतोष कटारे नियोजन प्रसारक,शहर प्रमुख शुभम चलाख, मिडिया प्रमुख, कुणाल कुनघाडकर,
, अक्षय कत्रोजवर युवा नेता व आदी आरोग्यदूत
ऋषीदेव नैताम,
प्रेम चलाख, झितेश बुरांडे, गौरव सोमनकर, साहिल पिपरे,अंकुर फुलझेले ध्रुव चीजघरे, अनुराग बनसोड, सत्यवान पिपरे,विवेक दुधबळे, कार्तिक चौके आदि उपस्थित होते

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.