आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

वैनगंगा नदीत आढळला प्रेताचा सांगाडा..

 

*🔸उज्वल देवनाथ*
*🔸 गडचिरोली जिल्हा ब्युरो चीफ*
*🔸 मो नं. 7499963831*

गडचिरोली – ( इंडिया 24 न्युज ) : आष्टी – चामोर्शी तालुक्यातील जयरामपुर गावाजवळील वैनगंगा नदी काठावर दिनांक २२ आगस्त २०२५ रोजी एका अनोळखी इसमाच्या प्रेताचा सांगाडा आढळून आला होता त्या मृतकाची ओळख पटविण्याचे आवाहन आष्टी पोलिसांनी केले आहे
आष्टी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यु क्रमांक मर्ग ३६/२०२५ कलम १९४ बि. एन. एस. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता प्रमाने नोंद करण्यात आली आहे सदर मृत्युसंबंधाने गडचिरोली जिल्ह्यातील, बाहेर जिल्ह्यातील पोलिस ठाण्यात विचारणा करण्यात आली होती परंतु याबाबत माहिती मिळाली नाही दिनांक २२ आगस्त २०२५ पुर्वी आपला कोणी नातेवाईक, परिचित व्यक्ति बेपत्ता असल्यास, त्यांनी आष्टी पोलिस ठाण्यात त्वरित संपर्क साधावा, असे आवाहन आष्टी पोलिस ठाण्याच्यावतीने करण्यात आले आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.