ताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️ मु ल येथे ट्रॅव्हल्स युनियनची कार्यकारणी गठीत शाम उराडे अध्यक्षपदी तर राजुभाऊ कावळे यांची सचिवपदी अविरोध निवड..

डॉ. आनंदराव कुळे
मूल तालुका प्रतिनिधी
मो. क्र. ९४०३१७९७२७

मूल – ( इंडिया 24 न्युज ) : चंद्रपूर-गडचिरोली ट्रॅव्हल्स युनियनची कार्यकारणी नुकतीच मूल येथे गठीत करण्यात आली. या कार्यकारणीत अध्यक्षपदी शाम उराडे तर सचिवपदी राजु कावळे यांची अविरोध निवड करण्यात आले.
मूल येथील कर्मवीर महाविद्यालयाच्या पटांगणावर ०९ नोव्हेंबर २०२५ रोजी पार पडलेल्या सर्वसाधारण सभेत नविन कार्यकारणी गठीत करण्यात आली. या कार्यकारणीत शाम उराडे यांची अध्यक्षपदी तर सचिवपदी राजु कावळे यांची अविरोध निवड करण्यात आली. यूनियन च्या उपाध्यक्षपदी चंदन पाल, सहसचिवपदी साई गुंडोजवार, अमजद अल्ली, कोषाध्यक्षपदी मोसीम खान, सह कोषाध्यक्षपदी पप्पु शेख, संघटकपदी काजु खोब्रागडे, मार्गदर्शक म्हणुन अविनाश वरगंटीवार, सदस्यपदी अन्नु दिक्षीत, अभिजीत कावळे, मार्कंड कापगते, दुर्वेश चरडे, चंदुभाऊ बोहरा, महेश जेंगठे, लुकेश अडपल्लीवार, फिरोजभाई, नरेंद्र तिवाडे, योगेश दुर्योधन, राहुल कोकावार, दिपक महाडोळेे यांची अविरोध निवड करण्यात आली आहे.

नवनियुक्त कार्यकारिणीचे माजी मंत्री शोभाताई फडणवीस यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.