ताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️आडपल्ली माल जि प शाळेत विद्यार्थ्याचा जीव‌‌ धोक्यात..!

*🔸उज्वल देवनाथ*
*🔸 गडचिरोली जिल्हा ब्युरो चीफ*
*🔸 मो नं. 7499963831*

चामोर्शी – ( इंडिया 24 न्युज ) : जुना मलबा न हटविल्याने‌‌ सरपटणाव्या प्राण्याचा वावर
प्रशासनाचे दुर्लक्ष
गडचिरोली मुलचेरा पंचायत समिति अंतर्गत येणाव्या आडपल्ली माल जिल्हा परिषद प्राथमिक शाळेती विद्यार्थ्याना सरपटणाव्या प्राण्यांपासुन धोका निर्माण झाला आहे प्रशासनाच्या दुर्लक्ष्मूळे विद्यार्थ्याच्या सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण‌ झाल आहे‌‌ शाळेच्या‌ इमारतीला लागू न असलेली जुनी शौचालय व किचन रूम इमारत काही दिवसांपूर्वी कोसळली मात्र त्या शौचालय मलबा अपधापही जागेवरच पडून आहे या मलब्क्यात विंचू‌ सांप आणी इतर विषारी कीटकांनी‌ आश्रया घेतल्यामुळे शाळा परिसरात त्यांचा वावर वाढला आहे

अनेकदा हे जीव वर्गखोलीजवळ येताना दिसल्याचे पालक सांगतात
तछेस या शाळाचे किचनरूम चे दरवाजे काई वर्ष पासून नाही आहे
याबाबत शाळा व्यवस्थापन आणि ग्रामस्थांनी ग्राम पंचायतीकडे अनेकदा लेखी तसेच त़ोडी स्वरूपात चक्रारी केल्या तरीही मलबा हटविण्यासाठी व दरवाजा लाव्यने साठी कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही त्यामुळे ग्राम पंचायत प्रशासन विद्यार्थ्याच्या जीवाशी खेळत आहे असा आऱो पालकांनी केला आहे विद्यार्थ्याच्या सुरक्षेसाठी तत्कळ मलबा हटवून परिसर स्वच्छ करण्याची आणि आवश्यक ती उपाययोना करण्याची मांगनी ग्रामस्थांकडून होत आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.