ताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️दिव्यांग व्यक्तिंचे हक्क, अधिकाराचे स्वरक्षण करावे : हेमलता परसा

*🔸उज्वल देवनाथ*
*🔸 गडचिरोली जिल्हा ब्युरो चीफ*
*🔸 मो नं. 7499963831*

गडचिरोली – ( इंडिया 24 न्युज ) : दिव्यांग विद्यार्थीना मिळणाया सोयीसुविधा तसेच हक्क व अधिकाराचे स्वरक्षण करावे, असे आवाहन गटशिक्षणाधिकारी हेमलता परसा यांनी केले
समग्र शिक्षा समावेशित शिक्षण गटसाधन केंद्र गडचिरोलीच्या वतीने बुधवार, 3 डिसेंबर रोजी जागतिक दिव्यांग समतादिनानिमित्त जनजागृति रैलीचे आयोजन करण्यात आले होते विश्रामगृह येथून जनजागृति रैलीचे सुरुवात गटसाधन केंद्र गडचिरोली येथे समारोप करण्यात आला याप्रसंगी ते मार्गदर्शन करताना बोलत होते
जनजागृति रैलीला गटशिक्षणाधिकारी हेमलता परसा यांनी हिरवी झेंडी दखविली यावेळी गटसमन्वयक दीपक कोरेवार, केंद्र प्रमुख रत्नप्रभा कोमरेवार, मुख्याध्यापिका सुचिता कामडी, नेकश्याम लांजेवार, प्रभाकर मंदुरकर, सतीश धाईत, विद्यानंद चहांदे, भाऊराव हुकरे, अविनाश पिपंळशेंडे , संजय नांदेकर, राजेश पचारे, भुमेश्वरी हुकरे, मनिषा हरडे, छाया वाघघरे आदि उपस्थित होते
प्रास्ताविक भाऊराव हुकरे तर संचालन व आभार राजेश पचारे यांनी केले यावेळी दिव्यांग विद्यार्थी , पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.