▪️आहेरी पोलिसांची मोठी कारवाई दारू बिक्रीत्याला ठोकल्या बेड्या..!
▪️३ लख ३३ हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त..!

*🔸श्री. उज्वल देवनाथ*
*🔸 गडचिरोली जिल्हा ब्युरो चीफ*
*🔸 मो नं. 7499963831*
गडचिरोली – ( इंडिया 24 न्युज ) : जिल्हा प्रतिनिधि उज्वल देवनाथ अहिरी पुलिस अधीक्षक निल़ोत्पल यांनी अवैध धंधा वर करवाई करण्याकरिता आदेश दिल्याने उपविभागीय पुलिस अधिकारी अजय कोकाटे व आहेरी पुलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हर्षल एकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आलापल्ली येथील दारुबिक्रेत्यांच्य घरी धाडटाकुन एकंदरीत ३लाख ३३हाजार रुपयांचा मुद्दे माल जप्त करण्यात आला आहे
नरेश लक्ष्मण मिशाल(३५) वनिता सचिन मिशाल (२६) सुशीला मधुकर ईरबत्तनवार (६०) सर्वो रा वार्ड क्र ०५ आलापल्ली ता अहेरी जिल्हा गडचिरोली यांच्या घरी शुक्रवार २ जानेवारी रोजी देशी विदेशी दारूसह ३ लाख ३३ हजार रूपयांचा मुद्दे माल जप्त केला आरोपीविरोधात दारूबंदी कायध्यान्वये गुन्हा दाखल करण्यत आला आहे.
ही करवाई स्टोनी मंगेश वाढवी पुलिस उपनिरीक्षक चैतन्य गावटे पुलिस हवलदार विडपी प्रशांत कांबळे राकेश करमे पुलिस सिपाही दरौ जनबंधू मपोहवा पेंदाम राठौड यानी केली आहे.



