ताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️धन खरीदी केंद्राची नियमित तपासणी करण्याचे आदेश..

▪️बाहेर राज्यातील धान विक्रीवार आळा‌ घालण्यासाठी नेमणार पंथके

*🔸उज्वल देवनाथ*
*🔸 गडचिरोली जिल्हा ब्युरो चीफ*
*🔸 मो नं. 7499963831*

गढ़चिरौली – ( इंडिया 24 न्युज ) : महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाच्यावतीने आधारभुत किमत खरीदी योजनेअंर्गत धान खरीदी केंद्र शुरू करण्याचे आदेश दिले आहेत या धान खरीदी केंद्रवर कोणताही गैरप्रकार होऊं नये म्हणुन धान खरीदी केंद्राची नियमित तपासणी करण्याचे आदेश शासनाच्यावतीने देण्यात आले आहेत
शासनाच्या आदेशात नमुद केले आहे की भारतीय अन्न महामंडळाचे राज्य शासनाचे अधिकारी खरीदी केंद्रांना भेटी देऊन नियमितपणे विहित पध्दतीने खरीदी होत आहे किवा नाही यावी तपासणी करतील त्यांनी दिलेला सल्ला विचारात घेऊन खरीदी अभीकर्ता संस्थानी त्याप्रमाणे सुधारीत उपायायोजना करणे आवश्यक राहील त्याबाबतचा कार्यपूर्ती अहवा संबंधित अधिकांश रास तसेच शासनास सादर करणे अभिकर्ता संस्थांना बंधनकारक राहील
खरीदी केलेले धान विहित विनिर्देशानुसार नसेल तर असे धान नाकारण्याचा अधिकार राज्य शासनाच्या पथकास असेल तसेच आवश्यकतेनुसार राज्य शासन गुणवत्ता तपासणी करण्यासठी वयस्थ संस्थेवीही
त्याचा आहवाल शासनास सादरकरावा असेआदेशात नमुद केले आहे.
राज्यतील खरीदी केंद्रवर बहेरील राज्यातील धान
विक्री करिता आणण्यात येतो आशा प्रकारे बहेरील राज्यातील धान कोणत्याही परिस्थितीत रज्यात बिक्रीकरिता येऊ नये याकरिता जिल्हाधिकारी यांनी पथक स्थापन करावे अशाप्रकारच्या घटना निर्देशनास आल्यास संबंधित पथकामार्फत उचित करवाई करून त्याचा अहवाल शासनास सादर करावा अशा खरीदी केंद्रावर कायमस्वरापी बंदीसह आवश्यकतेनुसार अन्य उचित कार्यवाही करण्यात येईल असाही शासनाने दिला आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.