ताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️चामोर्शी पंचायत समितियां प्रशासकीय इमारतीचे निर्लेखण करून नवीन ईमारतीचे बांधकाम करावे..

▪️राष्ट्रीय मानव अधिकार संघटनाचे प्रदेशाध्यक्ष प्रणय खुणे यांची मागणी..

 

*🔸श्री. उज्वल देवनाथ*
*🔸 गडचिरोली जिल्हा ब्युरो चीफ*
*🔸 मो नं. 7499963831*

गडचिरोली – ( इंडिया 24 न्युज ) : चामोर्शी गडचिरोली जिल्ह्यातील पंचायत समिति चामोर्शी येथील प्रशासकीय इमारत अतिशय जीर्ण होऊन पुर्णपणे मोडकळीस आली आहे सदर इमारत निर्लेखन करून त्या ठिकानी नवीन प्रशासकीय इमारतीचे बांधकाम करण्यात यावे अशी मागणी राष्ट्रीय मानव अधिकार संगटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रणय खुणे यांनी प्रसिध्दी पत्रकान्दारे केली आहे
चमोर्शी हा गडचिरोली जिल्ह्यातील सर्वाधिक लोकसंख्येचा व सर्वाधिक ग्राम पंचायत असलेला तथा जिल्ह्यातील मोठा व्यापारीपेठ असलेला तालुका आहे पंचायत समितिची प्रशासकीय इमारत आता मडकळीस आली असून अतिशय जीर्ण झालेल्या अवस्थेत आहे
पवसाळयात त्या इमारती मधील स्लॅबला गळती लागत असतेते खालीपाणी साचुन राहते पावसळयात बाहेरगावावरून येणान्या नागरिकांना तसेच कर्मचान्याना पंचायत समितित कार्यालयीन कामकाजासाठी खुप त्रास करावा लागतो यामुळे पंचायत समितिची इमारत निर्लेखित करून त्या ठिकाणी नवीन पंचायत समितिची प्रशासकीय इमारत बांधण्यात यावी अशी मागणी राष्ट्रीय मानव अधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष खुणे यांनी पंचायत समिति चामोर्शी येथे
आपल्या अचानक भेटी दरम्यान केली यावेळी राष्ट्रीय मानव अधिकार संघटनेचे अल्पसंख्याक आघाडीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष जावेद सय्यद संघटनेचे जिल्हाध्यक्ष रमेश अधिकारी माजी सरपंच रमेश लेकलवार मानव अधिकार कार्यकर्ता मोठ्या संख्येने उपस्थित होते.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.