शासकीय माध्यमिक तथा उच्च माध्यमिक आश्रम शाळा जीमलगट्टा नवंविध्यार्थी प्रवेशोत्सव कार्यक्रम संपन्न..
कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक एस. एस कावळे यांच्या प्रामुख्याने उपस्थित..

गढ़चिरौली जिल्हा ब्युरो चीफ: उज्वल देवनाथ
अहेरी – ( इंडिया 24 न्युज ) : पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या जिमलगट्टा येते
दिनांक 30जून 2026ला शाल प्रवेशोत्सव कार्यक्रम साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक एस एस कावडे होते तर प्रमुख अतिथी प्रकल्प कार्यालय विनोद भेंडाळकर होते प्रमुख पाहुणे म्हणून शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सत्यवान पोरतेट होते. त्याचप्रमाणे कारे मडावी मदना नैताम वंदना राकेश गावडे धर्मराज कोळापे ईस्टाम सर आणि विशेष प्रमुख पाहुणे म्हणून संजय भाऊ गजलवार पत्रकार मुकुंद दुर्गे पत्रकार मोहसीन शेख पत्रकार उपस्थित होते भगवान बिरसा मुंडा वीर बाबुराव शेडमाके यांच्या प्रतिवेध पूजन करून व दीप प्रज्वल करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली उपस्थित मान्यवरांचे स्वागत गीत गीताने स्वागत करण्यात आले आहे स्वागताचे पुष्पगुच्छाने स्वागत करण्यात आले आहे त्याचप्रमाणे वर्ग दहावी आणि बारावी मध्ये प्रथम द्वितीय तृतीय क्रमांकाने पास झालेले विद्यार्थी चे स्वागत करण्यात आले शाळा प्रवेशोत्सव व कार्यक्रमाला अनुसरून श्री विनोद भेडेकर मदना नैताम संजय गजलवार पत्रकार यांनीआपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रभारी मुख्याध्यापक एस एस कावडे यांनी शाळेमध्ये राबविण्यात येणाऱ्या विविध शैक्षणिक उपक्रमाचे माहिती दिली व उपस्थित पालक विद्यार्थी यांनी मार्गदर्शक केले शाळा प्रवेशोउत्सव वाची सुरुवात उत्सवात व आनंदी वातावरण पार पाडले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व कर्मचाऱ्यांनी परीछम घेतले कार्यक्रमाला पालक व विद्यार्थी बहुसंख्यांनी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुसराम यांनी केले.डोके सर मनोगत यांनी मानले.


