▪️सर्वांगीण विकासासाठी जनतेची भाजपलाच पसंती : आमदार देवराव भोंगळे
▪️काँग्रेस, शेतकरी संघटना, राष्ट्रवादी काँग्रेस व बीएसपीच्या अनेक कार्यकर्त्यांचा भाजपात जाहीर पक्षप्रवेश..

राज जांभुळकर : मुख्य कार्यकारी संपादक
जिवती – ( इंडिया 24 न्युज ) : सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी लोककल्याणकारी योजना राबवून देशाचे लोकप्रिय पंतप्रधान मान. नरेंद्रजी मोदी व राज्याचे लाडके मुख्यमंत्री मान.देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात विकास कामांचा झंझावात सुरू आहे. जनतेला केवळ विकास हवा आहे. ती क्षमता फक्त भाजपा सरकारमध्येच असून आता जनतेची भाजपाला पसंती असल्याचे प्रतिपादन आमदार देवराव भोंगळे यांनी केले.
जिवती तालुक्यातील कुंभेझरी येथे काँगेस, शेतकरी संघटना, राष्ट्रवादी काँग्रेस, बीएसपीच्या अनेक कार्यकर्त्यांनी भाजपात जाहीर पक्षप्रवेश केला.यावेळी आमदार भोंगळे बोलत होते.
समाजातील तळागाळातील नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी आम्ही नेहमीच कटिबद्ध आहे. सरकारच्या विविध योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांची भूमिका महत्त्वाची असल्याचेही आमदार भोंगळे यांनी यावेळी सांगितले.
यावेळी भाजपमध्ये पक्षप्रवेश केलेल्या नवप्रवेशित कार्यकर्त्यांमध्ये वैजनाथ सूर्यवंशी, अण्णाराव मोरे, भानुदास जाधव,दत्ता ठोंबरे, चंद्रमणी वाघमारे, आनंद पवार,आनंद हारगिले, चरण मोरे, छोडिबा कांबळे ,चंदर सोनकांबळे, मधुकर कसबे, प्रभू कांबळे, बालाजी भोगे, कैलास वाघमारे, बालाजी जाधव, भानुदास तोगरे, सुग्रीव बटवाडे ईश्वर जाधव राजू राजपिंगे, पिराजी सोनकांबळे, सतीश तोगरे, मारुती कुंटेवाड, सुखदेव कसबे, दत्ता जाधव,चंद्रकांत वाघमारे, मनीष तलापुरे मारुती आरेवार सुनील आरेवार बापू राठोड, वैभव राठोड, लखन राठोड ,आकाश राठोड, प्रशांत लिंबोरे ,सूर्यकांत राठोड, गोविंद राठोड, राधा राठोड ,लहू राठोड, नारायण राठोड, अंकुश राठोड,सुधाकर लिंबोरे, बालाजी सालेराव, बालाजी खोके, सूर्यकांत ढोबे, सावजी लोबे ,शिवाजी बोधे, बालाजी आरेवार,धोंडीबा आरेवार, बालाजी राठोड,गणेश राठोड ,माधव राठोड,सुनील ढगे, अण्णाजी ढगे, तुकाराम ढगे, चंद्रकांत जाधव, राज राठोड, श्रीनिवास चव्हाण, प्रेम राठोड, गजानंद राठोड, बालाजी चापले, तानाजी हाटगिले, संतोष पवार, सुरेश हाटगिले, सचिन चव्हाण, विजय जाधव, भीमराव जाधव,अनिल पवार,अनिल राठोड, लक्ष्मण पवार, मंगेश चव्हाण, अजय चव्हाण, रमेश चव्हाण,आकाश चव्हाण, भगवान चव्हाण, संजय चव्हाण,सुनील चव्हाण,केशव राठोड, रुस्तुम राठोड,माधव होनेराव, बालाजी साळुंखे,दिनेश साळुंखे, सदाशिव ठोंबरे, संतोष ढगे, धीरज गिरी, दत्ता ठोंबरे, केशव ठोंबरे, उत्तम ठोंबरे, अंकुश ठोंबरे, गोविंद ठोंबरे , हनुमंत ठोंबरे, शिवा ठोंबरे, मनोहर साळुंखे ,किशोर काळे, हरी काळे ,विठ्ठल वाटेवार, परमेश्वर साळुंखे, युवराज साळुंखे,वैद्यनाथ वजीले, सुनील शिंदे, संजय भालेराव, संजय ढोबे,यांचा समावेश आहे.
याप्रसंगी भाजयुमो जिल्हाध्यक्ष महेश देवकते, तालुकाध्यक्ष दत्ता राठोड, जिल्हा उपाध्यक्ष केशव गिरमाजी, गोविंद टोकरे,तुकाराम वारलवार, राजेश राठोड, प्रल्हाद मदने ,अंबादास कंचकटले, लहूकांत काकडे , चंद्रकांत घोडगे, नारायण वाघमारे, आनंद कदम, तुबीव चिकटे, भगवान गव्हाले,अजय खंडाळे, इंदिरा काकडे यांचेसह भाजपा कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



