▪️मुधोली रिठ ग्रा. पं. कार्यालय व्यवहार बंद..
▪️ग्राम पंचायत कार्यालय बारंबार बंद राहत असल्याने नागरिक संतापले..

*🔸उज्वल देवनाथ*
*🔸 गडचिरोली जिल्हा ब्युरो चीफ*
*🔸 मो नं. 7499963831*
चमोर्शी – ( इंडिया 24 न्युज ) : पंचायत समिति चामोर्शी अंतर्गत येणान्या मधुली रीठ येथील ग्राम पंचायत कार्यालय वारंवार बंद राहत असल्याचे चित्र दिसुन येत आहे यामुळे विविध कामकाजसाठी येणान्या नागरिकांना अनेक अडचणीशी सामनाकरावालागत आहे यामुळे ग्रा पं प्रशासनाप्रती नागरिकांमध्ये तिब्र संताप व्यक्त हो असुन संबंधित अधिकारी व कर्मचान्यांवर करवाई करण्यात यवी अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रा प्रशात देव्हारे यांनी केली आहे
गावातीलविकासालाचालना देण्यासाठी आणि नागरिकांच्या समस्या सोडविण्यात ग्राम पंचायत कार्यालय महात्वाची भूमिका बजावित कहते जन्म मृत्यु नोंदणी रविवार्षि दाखले कर भरणा पाणीपुरवठा व स्वच्छतेसंदर्भातील तक्रारी घेऊन नागरिक ग्राम पंचायत मध्ये येत असतात मात्र सदर ग्राम पंचायत अठराश युगागारी असल्यामुळे नागरिकांना कार्यालय सतत वंद राहत रिकाम्या हाताने परतावे लागत आहे वेळ आणि पैशांचा अपव्यय होत आहे.
ग्राम पंचायत कार्यालय बंद राहण्यामागे स्पष्ट झाली नसुन जबाबदार अधिकारी व कर्मचारी आपली कर्तव्ये बजावत नसल्याचा आरोप नागरिकांकडून केला आहे.
प्रशासनाकडुन कोणतीही पूर्वसुचना न देता कार्यालय बंद राहत असल्याने पारदर्शकतेचा अभाव दिसून येत आहे.
या प्रकाराकडे जि. प. प्रशासनाने तातडीने लक्ष चालून चौकशी करावी अशी मागणी वंचितने केली आहे.

