आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️आकोट येथे महावितरण झोपलेले..

 

मुख्य संपादक श्री. तुळशीराम जांभुळकर

आकोट – ( इंडिया 24 न्युज ) : दिनांक:- 13 / 01 2026 रोजी पाण्याचा दिवस असला की लाईन चा त्रास आहे. अविस पुरवठा पुरून नाही राहिला अकोट शहरात महावितरण अधिकाऱ्याचे लक्ष नाही आहे व व्हिडिओचे पण लक्ष नाही आहे अकोट शाखेत लाईन सतत जाणे न करत राहते महावितरण अधिकारी व कर्मचारी यांचे दुर्लक्ष असतात व लाईट बिल लोकांनी भरायला नाही पाहिजे व नागरिक लोकांना भयानक त्रास आहे. सर्वांना नागरिक लोकांनी बिल भरायलाच नाही पाहिजे व महावितरण ची ऊर्जाची परिस्थिती खूप गंभीर आहे व सर्व लोकांनी तिथं आंदोलन करायला पाहिजे हा त्रास नको सहन करू नागरिक लोक शकत नाही. लाईन रोज जाणे न करत राहते सर्व नागरिक लोकांनी मिळून अधिकाऱ्याचं कंप्लेंट करायला पाहिजे लाईन विभाग झोपलेले आहे. हा त्रास बरेच वर्षापासून आकोट तालुक्यात महावितरण चा त्रास आहे. व प्रकाश पाटील भारसाकळे यांनी नागरिक लोकांनी सर्वांना सर्व मिळून एक निवेदन दयायला पाहिजे नागरिक लोकांना भरमसाठ त्रास असल्यामुळे बाहेरगावी राहायला चालले व महावितरण झोपायचे प्रकार करतात लाईन नेहमीच जात राहते दिवसभर महावितरण लक्ष ठेवायला पाहिजे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.