आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्र

▪️मौजा वाघोली येथील नदी पात्रात ऐवद्द उत्खनन करण्यासाठी रस्ता बनविण्यत पोकलँनडचा वापर..!

▪️हायवा मुरूम वाहतूक करताना मंडळ अधिकारी भेंडाळा व मंडळ अधिकारी चामोर्शी यांची कारवाही हायवा जप्त करून तहसील कार्यालयात जमा..!

 

*🔸उज्वल देवनाथ*
*🔸 गडचिरोली जिल्हा ब्युरो चीफ*
*🔸 मो नं. 7499963831*

गडचिरोली – ( इंडिया 24 न्युज ) : जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातील वाघोली येथे एमएच-33 बीबीझेड-9337 हायवा 6 चक्के अमजद खान का, राजुरा, चंद्रपुर यांचा असुन सायंकाळच्या सुमारास अवैध मुरुम नेताना पकडण्यात आला, तसेच शासकीय डेपो असतांना कुठलाही शासकीय कर्मचारी हजर राहत नाही त्यामुळे ठेकेदाराने जेव्हा पाहीजे तेव्हा जावुन मुरुम व रेती उत्खनन करीत असुन महसुल प्रशासनाचा डेपोकडे कुठलाही लक्ष नाही.

विना परवाना माती /मुरूम वाहतूक करताना मंडळ अधिकारी भेंडाला व मंडळ अधिकारी चामोर्शी यांचे कडून कार्यवाही करून सदर हायवा जप्त करून तहसील कार्यालयात जमा करण्यात आले.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.