▪️जिलाधिकारी अविश्यांत पंडा यांचे निर्देश जिल्हा वार्षीकयोजच्या निधी खर्चात शिस्त बाळगावी..

उज्वल देवनाथ : गडचिरोली जिल्हा ब्युरो चीफ
गडचिरोली – जिल्हा वार्षिक योजना २०२५ २६ अंतर्गत सर्व यंत्रणानी विहित कालमयदित योम्य पध्दतीने व शासन नियमांचे पालन करून निधी खर्च करावा तसेच निधी खर्च करताना गुणवत्ता उपयुक्तता व लोकाभिमुखतेला प्राधान्य देण्याच्या सुचना जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी आज नियोजन भवन येथे कामांच आढावा घेतांना दिल्या
यावेळी उर्वरित प्रशासकीय मान्यता निधी वितरण तसेच सन २०२६ २७। साठीच्या प्रारूप आराखडचांबाबत चर्चा करण्यात आली ज्या कार्यालयांनी अधाप प्रारूप आराखडे सादर केलेले नाहीत त्यांनी ते तातडीने सादर करावेत असे निर्देश जिल्हाधिकान्यांनी दिले
महिला बचत गटांच्या उत्पानांना बाजारपेठ उपलव्ध करून देण्यासाठी विक्री केंद्रांची उभारणी दूध प्रक्रिया उधोगांना चालना देणे सर्व शासकीय कार्यालये सौरऊर्जेवर (सोलर)आधारित करण्याबाबत प्रस्ताव सादर करणे तसेच नाविन्यपुर्ण योजनांसाठी दर्जेदार व व्यवहार्य प्रस्ताव मांडण्यावर जिल्हाधिकान्यांनी भर दिला प्रस्ताव सादर करताना शासनाने ठरवून दिलेल्या उच्चतम खर्च मर्यादेच्या चौकटीतच ते राहतील याची विशेष दक्षता घेण्याचे निर्देशाही त्यांनी दिले
जिव्हा वार्षिक योजनेअंतर्गत मंजूर ४५६ कोटी रुपयांच्या नियतव्ययापैकी आतापर्यत ४४५ कोटी ७८ लाख रुपयांच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे उर्वरित सुमारे ९ कोटी रुपयांचे प्रस्ताव अधाप प्रलंबित असुन संबंधित यंत्रणानी तातडीने तांत्रिक मान्यता सादर करून प्रशासकीय मान्यतेचे प्रस्ताव पूर्ण स्वरुपात सादर करावेत असे निर्देश जिल्हाधिकारी पंडा यांनी दिले
या आढावा बैठकिस जिल्हातील विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते
निधी खर्च करण्यासाठी अडीच महिण्यांचा
राज्यशासनाच्यावतीनेविविधविकासकामासाठी मंजुरकरण्यात आलेला निधीआर्थिक वर्ष संपण्यापुर्वी ३१ मार्च पर्यत खर्च करण्याचे बंधन घालण्यात आले आहे आता जानेवारी महिना संपण्यास पंधारा दिवश धरुन मार्च महिण्यार्यत अडीच महिण्यांचा कालावधी शिल्लक आहे यामुळे प्रशासकीय यंत्रणेने योग्य नियोजन करण्याची गरज आहे.


